या काढ्यामुळे कोणालाच कोरोनाची लागण होत नाही | Avoid Corona Infection

2021-08-24 1

जीवनामध्ये आपल्याला आयुर्वेदिक काढ्यांचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. आयुर्वेदिक काढा हे औषध म्हणून आपल्या जीवनामध्ये खूप गुणकारी आहे. कोरोनासारख्या महाभयंकर आजारावर गुणकारक लस अंमलात आणण्यासाठी सगळेच प्रयत करत आहेत. पण परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी कोणत्या काढ्यामुळे कोणालाच कोरोनाची लागण होत नाही यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#CoronavirusMedicine #Lokmatbhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Videos similaires